Methi paratha recipe in Marathi

Methi paratha kasa banvava

मेथीचा पराठा कसा बनवावा

ingrediant

एक कप बारीक कापलेली व धुतलेली मेथी

दीड कप पीठ

अर्धा कप बेसन पीठ

एक अर्धा कप तांदूळ पीठ

एक चमचा आलं पेस्ट

एक चमचा लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट

एक चमचा हळदी

एक चमचा ओवा

एक चमचा तेल

मीठ चवीनुसार

mul n honyachi karane

Methi paratha kasa banvava

METHOD

पहिल्यांदा पीठ , तांदळाचे पीठ , बेसन पीठ तिन्ही पिठामध्ये ओवा , मीठ घालून मिक्स करणे .

नंतर आलं लसणाची पेस्ट , हिरवी मिरचीची पेस्ट व बारीक चिरलेली मेथी चांगली मिक्स करून घेणे.

आणखी त्यामध्ये ओवा आणि एक चमचा हळदी आणि थोडसं गरम तेल ओतून मिक्स करून घेणे.

तिन्ही प्रकारचे पीठ मिक्स करून झाल्यानंतर कोमट पाण्याने पीठ मळून घेणे. हे पीठ दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणे .

आता पिठाला थोडसं तेल लावून चांगल्या प्रकारे मिक्स करणे. नंतर त्याचे लहान लहान गोळे बनवून पोळी बनवून घेणे .

गॅस चालू करून नॉनस्टिक तवा गॅसवर ठेवणे . तव्याला तेल लावून दोन्ही बाजूने बनवलेली पोळी सोनेरी रंगा ची होईपर्यंत भाजून घेणे‌

अशा प्रकारे तुमचा मेथीचा पराठा तयार आहे .

गरम मेथीचा पराठा टोमॅटो सॉस कोणत्याही चटणी किंवा दह्या बरोबर खाऊ शकता . Laziz shahi chicken Korma recipe in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *