Laziz shahi chicken Korma recipe in Marathi

Laziz shahi chicken Korma recipe in Marathi

लेडीज शाही चिकन कोरमा कसा बनवावा

ingrediant

Chicken Bonles लॅब 600 ग्रॅम

कांदे तीन

तेल तीन मोठे चमचे

हिरवा वेलदोडे तीन

काळं वेलदोडे एक

लवंग चार ते पाच

दालचिनी एक

काली मिर्च 7 ते 8

आलं पेस्ट दीड चमचा

लसूण पेस्ट दीड चमचा

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर दीड चमचा

मीठ चवीनुसार

दही अर्धा कप

काजू पेस्ट अर्धा कप

गरम मसाला पावडर एक चमचा

लॅब पिसला एक इंच तुकड्यांमध्ये कापून घेणे

ताजी क्रीम अर्धा वाटी

Gujarati Khandvi recipe in Marathi.

laziz shahi chicken Korma recipe in Marathi

METHOD

पहिल्यांदा लॅब पिसला एक इंच तुकड्यांमध्ये कापून घेणे . नंतर कांदा कापून घेणे आणि गॅस वर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल गरम करून घेणे.

जेव्हा तेल गरम होईल त्यावेळी त्यामध्ये हिरवी वेलदोडे , काळे वेलदोडे , लवंग , दालचिनी आणि काळी मिरची घालून चांगल्या प्रकारे शिजवून घेणे .

आता त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणे . त्यानंतर त्यामध्ये आलं पेस्ट, लसूण पेस्ट घालून थोड्यावेळासाठी हलवत राहणे. ज्यामुळे ते पॅनमध्ये चिकटवू नये .

त्यानंतर त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून गॅस मोठा करून तीन ते चार मिनिट साठी हलवत राहणे. हलवून झाल्यानंतर धने मसाला , लाल मिरची पावडर आणि मीठ घालून दोन मिनिटांसाठी चांगले शिजवून घेणे .

नंतर पॅनमध्ये दही आणि एक वाटी पाणी घालून चांगली उकळी येईपर्यंत ठेवणे. गॅस कमी करून झाकण घालून चिकन पीस शिजण्यासाठी ठेवणे .

काजूची पेस्ट आणि गरम मसाला पावडर घालून पाच मिनिटांसाठी गॅस बारीक करून शिजवण्या साठी ठेवून देणे.

त्यानंतर त्यामध्ये क्रीम घालणे आणि चांगले मिश्रण होईपर्यंत मिक्स करणे. त्याला झाकण घालून दहा मिनिटांसाठी शिजवत ठेवणे . अशा प्रकारे तुमचा लजीज शाही चिकन कोरमा तयार आहे.

laziz shahi chicken Korma recipe in Marathi and लजीज शाही चिकन कोरमा रेसिपी कशी बनवावी . Mul n honyachi karane .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *