Gujarati Khandvi recipe in Marathi

Gujarati Khandvi recipe in Marathi

गुजराती खांडवी रेसिपी मराठी

ingrediant

100 gm बेसन

एक वाटी दही

बारीक कापलेले हिरव्या दोन मिरच्या

दोन वाटी पाणी

1/4 चमचा हळद

अर्धा चमचा आलं पेस्ट

3_4 कढीपत्ता

एक लहान चमचा मोहरी

बारीक किसलेले एक मोठा चमचा ओलं नारळ

बारीक चिरलेली कोथिंबीर

मीठ चवीनुसार

एक मोठा चमचा तेल

palak mushroom recipe in Marathi

Gujarati Khandvi recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा दहीला फेटून घेणे आणि बेसन ला चाळून घेणे नंतर एका भांड्यामध्ये दही आणि बेसन ला एक सोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे.

बेसनच्या पीठामध्ये पाणी आणि हळद , आलं ची पेस्ट आणि मीठ घालून चमच्याने चांगले हलवत मिक्स करणे .

आता गॅस चालू करून बारीक गॅसवर एक कढाई ठेवून आणि त्यामध्ये बेसन चा गोळा घालून एका चमच्याने सारखं हलवत राहणे .

जेव्हा बेसनचा पीठ घट्ट होऊ लागेल त्यावेळी गॅस बारीक करून आठ ते नऊ मिनिटांसाठी शिजवायला ठेवणे.

त्यावेळी सारखं चमच्याने हलवत राहणे. तेवढ्या वेळ हलवत राहणे जोपर्यंत खांडवीसाठी बहु पिठाचा गोळा घट्ट होत नाही .

मात्रेनुसार दोन ते तीन प्लेट किंवा ट्रे मध्ये खांडवीचे गोल पातळ असे पसरवून ठेवणे .

आठ ते दहा मिनिटात गोल थंड होऊन जमेल. नंतर जमलेली गोल चाकूच्या साह्याने लांब पट्ट्यांमध्ये कापून घेणे पट्ट्यांना गोल फोल्ड करून रोल तयार करून घेणे .

आता गॅस चालू करून एका कढाई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालून फ्राय करणे .

त्याच तेल मध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची भाजून घेणे. नंतर गॅस बंद करून मोहरी चा तडका चमच्याने एक एक करून पूर्ण खांडवीवर घालणे.

अशाप्रकारे तुमची गुजराती खांडवी खाण्यासाठी तयार आहे. Mul n honyachi karane.

gujarati Khandvi recipe in Marathi and गुजराती खांडवी रेसिपी मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *