Bhendi tomato chi bhaji
भेंडी टोमॅटो ची भाजी कशी बनवायची मराठी
ingrediant
भेंडी 250 gm
टोमॅटो __ 2
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली
तेल 2__3 चमचे
हिंग थोडीशी
जीरा अर्धा चमचा
हळदी पावडर अर्धा चमचा
आलं पेस्ट अर्धा चमचा
हिरवी मिरची दोन बारीक कापलेली
मीठ चवीनुसार
लाल मिरची पावडर अर्धा चमचा
सौफ पावडर एक चमचा
धने पावडर एक चमचा
read more – aloo tikki recipe in marathi.
bhendi tomato chi bhaji
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा भेंडीला दोन वेळा चांगले धूवून एका चाळणी मध्ये ठेवून द्या.
सगळे पाणी काढून पाणी सुके पर्यंत सुखायला ठेवा. एक भेंडी घेऊन पुढचा आणि मागचा भाग काढून टाका .
भेंडीला अर्धा-पाऊण इंच साइज मध्ये कापून घेणे .
टोमॅटो ला पण चांगलं धून लहान लहान तुकड्या मध्ये कापून तयार करून घेणे .
आता गॅस चालू करून गॅस वर एका पॅन मध्ये तेल घालुन गरम करणेे .
गरम तेलामध्ये जीरा हिंग हळद पावडर धने पावडर आल्याची पेस्ट आणि हिरवी मिरची घालून मसाले थोडेसे भाजून घेणे.
भाजलेल्या मसाल्यांमध्ये कापलेले टमाटर, भेंडी मीठ आणि लाल मिरची पावडर घालून सगळ्या वस्तूंना चांगले मिक्स करून घेणे.
आता भाजीला झाकून पाच मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे. त्यानंतर भाजी चेक करणे .
भाजीला हलवून नंतर पाच मिनिटासाठी चेक करून , जर भाजीमध्ये टोमॅटोचा ज्यूस असेल तर अजून थोडावेळ शिजवण्यासाठी ठेवणे.
आता भाजी बनवून तयार आहे . त्यामध्ये सौफ पावडर आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करणे.
गॅस बंद करून भाजी एका वाटीमध्ये काढून काढून घेणे .
भेंडी टमाटर भाजी हिरव्या कोथिंबिरीने गार्निश करून घेणे. स्वादिष्ट भाजी चपाती पराठा किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतो.
bhendi tomato chi bhaji and भेंडी टोमॅटोची भाजी कशी करायची मराठीमध्ये. Appendix in marathi.