Aloo tikki recipe in marathi

Aloo tikki recipe in marathi

आलू टिक्की चाट कसा बनवावा

ingrediant

8__10 बटाटे

4___ ब्रेड

हिरवे वाटाणे एक कप

धने पावडर अर्धा चमचा

आमचूर पावडर एक चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

लाल मिरची एक चमचा

मीठ चवीनुसार

तेल किंवा तूप तीन-चार चमचे

read more – kaju Korma recipe in marathi.

aloo tikki recipe in marathi

METHOD

पहिल्यांदा बटाटे चांगली धूवून कुकरमध्ये उकडून घेणे आणि वाटाणे मिक्सरमध्ये बारीक पिसून घेणे.

आता गॅसवर एका कडाई तेल गरम करून घ्या, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर घालून भाजून घेणे .

त्यानंतर मीठ , आमचूर पावडर , लाल मिरची आणि गरम मसाला घालने . चमच्याने चांगले हलवत राहणे . दोन ते तीन मिनिटे चांगले भाजून घेणे.

मध्ये भरण्यासाठी सारण तयार आहे . आता उकडलेल्या बटाट्याला थंड करून सोलून घेणे. त्याला smash करून घेणे, मीठ लावणे.

ब्रेडला मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेणे आणि बटाट्या मध्ये मिक्स करून पीठ मळून घेणे .

पीठाचे बरोबर तुकडे करून घेणे . बटाट्यात भरणाऱ्या सार ला बरोबर भागांमध्ये वेगवेगळे करून घेणे.

आता बटाट्याच्या मिश्रणाचा एक तुकडा घेणे आणि बोटाने त्याच्यामध्ये एक खड्डा बनवून त्यामध्ये सारण भरणे .

बटाट्याला चारी बाजूने बंद करणे. बटाट्याला हातात घेऊन गोल करून सपाट करून घेणे. सगळ्या तुकड्यांना अशाप्रकारे बनवून घेणे .

आता गॅसवर तवा गरम करून घेणे आणि त्यावर एक चमचा तेल घालून तव्यावर चारी बाजूने तेल लावणे .

जेवढी टिक्की एकाबरोबर तव्यावर बसतील तेवढी ठेवणे आणि गॅस मिडीयम करून अल्टुन पालटून दोन्ही बाजूने ब्राऊन होण्यापर्यंत भाजून घेणे .

अशा प्रकारे तुमची आलू टिक्की तयार आहे. Appendix in marathi.

आलुची 1__2 टिक्की प्लेट मध्ये ठेवून त्याच्यावरती हिरवी चटणी किंवा गोड चटणी चाट मसाला आणि फेटलेले दही घालून सजवणे.

aloo tikki recipe in marathi and आलू टिक्की कशी बनवावी marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *