Kaju Korma recipe in marathi

Kaju Korma recipe in marathi

काजू कुर्मा रेसिपी कशी बनवायची

ingrediant

50 gm काजू

ग्रेव्हीसाठी __

4__ टोमॅटो

आलं एक तुकडा

हिरवी मिरची एक

10__12 __ काजू मसाले मध्ये घालण्यासाठी

100 __ ग्राम क्रीम

तेल दोन ते तीन मोठे चमचे

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली

हिंग चिमुटभर

जीरा अर्धा चमचा

गरम मसाला _

_ मोठी इलायची 1 _

_ लवंग 2 __

दालचिनी 2__3__

काली मिरची _6__7

मीठ चवीनुसार

गरम मसाला अर्धा चमचा

लाल मिर्च अर्धा चमचा ला कमी

हल्दी पावडर अर्धा चमचा

धने पावडर एक चमचा

mishti doi recipe in marathi.

kaju Korma recipe in marathi

METHOD

टमाटे , हिरवी मिरची, आलं आणि काजू ची बारीक पेस्ट बनवून घेणे. पॅन गॅसवर ठेवून गरम करून घेणे .

पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर काजू घालून हलवत राहणे. हलकासा कलर चेंज होण्यापर्यंत भाजून घेणे .

तेल मध्ये जिरा घालून भाजून घेणे . जीरा भाजल्यानंतर हिंग , हळदी पावडर, गरम मसाला, मोठे वेलदोडे ला सोलून त्याचे बीज सोलून हलकेसे भाजून घेणे ‌.

आता टोमॅटो , काजू , हिरवी मिरची , आल्याची पेस्ट घालून मसाल्याला चमच्याने हलवत राहणे. तोपर्यंत भाजत राहणे जोपर्यंत तेल वर येत नाही .

त्यानंतर लाल मिरची पावडर पण घालणे. यानंतर थोडा वेळ शिजू देणे.

अशाप्रकारे तुमचा काजू पोरमा तयार आहे appendix in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *