Mishti doi recipe in marathi

Mishti doi recipe in marathi

ingredients

फुल क्रीम दूध एक लिटर

वेलदोडे 4

दही चार चमचे

साखर अर्धा कप

read more – gobi matar masala recipe in marathi.

mishti doi recipe in marathi

Method

दूध एका भांड्यात ओतून गॅसवर उकळी येईपर्यंत गरम करून घेणे . ज्यावेळी यात उकळी येईल तेव्हा गॅस बारीक करून दुधाला हलवत अर्धा दूध कमी होईपर्यंत हलवत राहणे.

फक्त एक काळजी घ्या की दूध खाली चिकटलं न पाहिजे.

दूध गरम झाल्यानंतर घट्ट झाल्यावर अर्धे राहील. त्यावेळी गॅस बंद करून त्यामध्ये अर्धी साखर आणि वेलदोडे पावडर घालून मिक्स करणे.

राहिलेल्या साखर ला carmlise करून घेणे . म्हणजे साखरेचा पाक करून घ्या.

साखरेला caramalise करण्यासाठी जाड भांड्यामध्ये साखर घालून गॅसवर ठेवणे आणि साखरेला चमच्याने सारखं हलवत राहणे .

थोड्यावेळात साखर वितळायला सुरू होईल . साखरेला सारखं हलवत राहणे.

साखर चांगली वितळल्यावर caramelize झाल्यानंतर तिला दुधात घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे .

साखरेला दूधात जमवण्यासाठी , माती ने बनवलेला कुंड घेऊन त्यामध्ये दुधाला घालून ठेवावे.

दूध जास्त गरम किंवा थंड नसावे , दूध मिडीयम गरम हवे .

दुधाने भरलेल्या भांड्यात दोन चमचे दही पण घालून मिक्स करणे . झाकून ते जमण्यासाठी गरम जागेवर ठेवणे .

दुधाला जमण्यासाठी दहा ते बारा तास लागते. दूध जमल्यानंतर तुमची mishti doi तयार आहे. Monkeypox disease in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *