gobi matar masala recipe in marathi
फ्लॉवर मटार रस्सा रेसिपी
ingrediant
फ्लावर एक मिडीयम आकाराचा
हिरवा वाटाणा दाणे एक वाटी
टोमॅटो दोन किंवा तीन
हिरवी मिरची एक किंवा दोन
आलं एक तुकडा
शेंगदाणे एक चमचा
तेल एक दोन मोठे चमचे
Hing थोडीशी
जीरा अर्धा चमचा
हळद पावडर अर्धा चमचा
धने पावडर दीड चमचा
लाल मिरच एक चमचा
साखर अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
हिरवी कोथिंबीर कापलेली
मीठ चवीनुसार
read more – palak mushroom recipe in marathi.
gobi matar masala recipe in marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा फ्लावर चे मोठे मोठे तुकडे करून घेणे. कोमट पाण्यामध्ये जरासं मीठ टाकून मिक्स करणे.
त्या पाण्यात फ्लॉवरचे तुकडे घालून दहा मिनिटासाठी ठेवणे. दहा मिनिटानंतर मिठाच्या पाण्यातून बाहेर काढून चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेणे .
अशाप्रकारे वाटाणे सुद्धा एक किंवा दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेणे .
टोमॅटोला धूवून मोठे मोठे तुकड्यांमध्ये कापून घेणे. आले ला सोलून घेणे आणि स्वच्छ धुणे .
मिरची चे देठ काढून काढून त्यांना पण घेऊन बाजूला ठेवणे. आता या तिघांना शेंगदाण्यां सोबत मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घेणे.
गॅस चालू करून गॅस वर एक कढाई ठेवून तेल गरम करून घेणे. त्यामध्ये हिंग आणि जीरा घालते.
आता हळदी पावडर आणि धने पावडर सुद्धा घालने. नंतर किसलेल्या टोमॅटोला मसाला घालुन भाजणे.
या मसाल्यांना तोपर्यंत भाजणे जोपर्यंत कि मसाल्यावर तेल येत नाही .
जेव्हा मसाला चांगल्या प्रकारे भाजेल तेव्हा फ्लावर आणि वाटाणे घालून चांगले मिक्स करणे . त्यांना दोन मिनिटांसाठी अर्धा कप पाणी घालून शिजण्यासाठी ठेवणे.
नंतर मीठ आणि लाल मिरची पण घालने. भाजीला झाकून ठेवू नये आणि सहा ते सात मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवत ठेवणे .
आता भाजी चेक करून त्यामध्ये हलकीशी कच्ची आहे का ते बघणे. नंतर झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी अजुन शिजवण्यासाठी ठेवणे.
पाणी कमी लागत असेल तर पाणी घालावे. आपणाला भाजीला जास्त गीर गीर होऊ द्यायची नाही.
गोभी मटर मसाला तयार आहेे . त्यामध्ये गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करणे.
gobi matar masala recipe in marathi and फ्लॉवर मटार ची रस्सा भाजी रेसिपी मराठी. Monkeypox in marathi.