Palak paneer recipe in Marathi

Palak paneer recipe in marathi

पालक पनीर रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

पालक 500 ग्राम

पनीर 250 ग्राम पनीरचे चौकोनी तुकडे कापून घेणे

तेल तीन चमचे

हिंग एक चिमुटभर

जिरे एक चमचा

हळदी पावडर एक छोटा चमचा

कांदा 2

लसुन चार-पाच कुड्या

हिरवी मिरची दोन

आलं एक तुकडा

क्रीम किंवा साई दोन चमचे

मीठ स्वादानुसार

गरम मसाला एक चमचा

shahi paneer recipe in marathi.

palak paneer recipe in Marathi

METHOD –

पालकच्या दांडी तोडून साफ करून घेणे. पानांना चांगल्याप्रकारे धुऊन घेणे. एका भांड्यात ठेवणे .

एक चतुर्थांश पाणी घालून उकळण्यासाठी ठेवणे. पाच ते सहा मिनिटात पालक उकळून होईल. गॅस बंद करणे. पालक ला थंड होण्यासाठी ठेवणे.

पनीरचे चौकोनी तुकडे कापून घेणे . तुम्ही पनीरला तळून किंवा बिन तळता दोन्ही प्रकारे कटामध्ये ( करी मधे )घालू शकता.

पनीर तळण्यासाठी कढाई मध्ये तेल गरम करून घ्या . पनीरचे तुकडे घालून दोन्ही बाजूंनी हलका गुलाबी रंग होण्यापर्यंत तळा .

कांदा आणि लसूण , हिरवी मिरची आणि आले यांची एकत्रित पेस्ट बनवून घ्या. Hiv chi lakshane marathi.

कढईमध्ये तेल घालून गरम करणे. गरम तेल मध्ये हिंग आणि जिरा घालून जिर गुलाबी होण्यापर्यंत चांगले भाजणे .

नंतर कांदा आणि लसूण , मिरची पेस्ट घालने. त्यामध्ये हळद घालावी . मसाल्यांना तोपर्यंत भाजणे जोपर्यंत मसाल्यांवर चांगला कट येत नाही.

उकळलेल्या पालक ला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पिसून घेणेे . पालक च्या पेस्टला भाजलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करणे.

काही वेळ पालक ला मसाला यांसोबत भाजणेे . नंतर ग्रेव्ही मध्ये आपल्या नुसार जेवढी घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढे पाणी आणि मीठ घालून घेणे.

उकळी आल्यानंतर पनीरच्या तुकड्यांना घालून दोन ते तीन मिनिट झाकून ठेवणे. स्लो ग्यास करून ठेवावा.

भाजी मध्ये गरम मसाला मिसळून चांगले हलवून घ्यावे आणि गॅस बंद करून घेणे . तुमची पालक पनीर ची भाजी तयार आहे.

पालक पनीर ची भाजी ला वाटीमध्ये काढून एक छोटा चमचा साई घालून सजवणेे . गरम गरम भाजी रोटी किंवा भाताबरोबर खाने.

palak paneer recipe in marathi – and पालक पनीर रेसिपी मराठी मध्ये सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *