Rajma masala recipe in marathi

Rajma masala recipe in marathi

राजमा ची भाजी

आज आपण राजमा ची भाजी बघणार आहोत. ज्याला मराठीत घेवडा म्हणतात.

ingrediant

राजमा एक कप

खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा एक चतुर्थांश चमचा

कांदे दोन मध्यम आकाराचे

3_4 टोमॅटो

हिरवी मिरची तीन किंवा चार

आलं एक तुकडा

तेल एक मोठा चमचा

मोठी वेलदोडे एक

दालचिनी एक इंच तुकडा

हिंग एक चिमूटभर

जीरा 1 लहान चमचा

हळदी पावडर एक चमचा

धने पावडर दीड चमचा

लाल मिरची पावडर एक लहान चमचा

गरम मसाला एक चौथाई छोटा चमचा

हिरवी कोथिंबीर कापलेली एक मोठा चमचााा

Top 5 health apps in marathi.

Rajma masala recipe in marathi

METHOD –

राजमाला चांगले धूवून रात्रभर पाणी आणि खाण्याचा सोडा मिसळून भिजायला ठेवणे. Read more- paneer tikka recipe in marathi.

भिजलेल्या राजमाला कुकरमध्ये घालने, एक लहान ग्लास पाणी मिसळून कुकर मध्ये राजमाला शिजवण्यासाठी गॅस वर ठेवणे.

कुकरमध्ये एक शिट्टी आल्यानंतर गॅस बारीक करून ठेवणे आणि बारीक गॅसवर सात ते आठ मिनिट राजमा शिजवण्यासाठी ठेवणे . नंतर गॅस बंद करणे.

कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची आणि आले मिक्सर मध्ये पिसून बारीक पेस्ट करणे.

Pan पॅनमध्ये तेल घालून गरम करणे. तेलामध्ये थोडीशी दालचिनी , इलायची चिमुटभर हिंग आणि जिरा ब्राऊन होईपर्यंत भाजणे, त्यानंतर त्यामध्ये पेस्ट घालने. व चांगले परतून घेणे.

हळदी पावडर , धने पावडर, लाल मिरची पावडर घालून मसाले जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत हलवणे . मसालयांवर तेल येत नाही तोपर्यंत हलवत राहणे.

आतापर्यंत कुकर चा प्रेशर संपला असेल . कुकर खोलून राजमाला तयार मसाल्यामध्ये मिळवून द्या . जर तुम्हाला वाटत असेल की राजमा मध्ये पाण्याची मात्रा कमी आहे , तर आवश्‍यकतेनुसार पाणी मिक्स करा.

उकळी आल्यानंतर पाच मिनिटापर्यंत राजमा ला अजून शिजवत ठेवणे. नंतर गॅस बंद करणे .

गरम मसाला , हिरवी कोथिंबीर, राजमा मध्ये मिक्स करा. आपला राजमा तयार आहे .

बाऊल मध्ये काढून घ्या. हिरवी कोथिंबीर वरून घालून सजवणे. गरमागरम राजमा रोटी किंवा भाताबरोबर खूप छान लागतो.

rajma masala recipe in marathi and राजमा ची भाजी कशी बनवायची explained in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *