Bharli Dhobli mirchi curry recipe in Marathi

Bharli dhobli mirchi curry recipe in Marathi

ingrediant

चार लहान ढबू मिरची

भरण्यासाठी सामग्री –

एक लहान आकार चा उकडलेला बटाटा

100 gm पनीर बारीक किसलेला

एक लहान कांदा कापलेला

एक लहान चमचा आले लसुन ची पेस्ट

एक-दोन हिरवी मिरची बारीक कापलेली

मीठ चवीनुसार

एक मोठा चमचा तेल

एक लहान चमचा हळद

एक लहान चमचा लाल मिरची पावडर

एक लहान चमचा जिरा पावडर

अर्धा चमचा धने पावडर

एक लहान चमचा गरम मसाला

read more – rajma masala recipe in Marathi.

ग्रेव्ही बनवण्यासाठी सामग्री –

एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला

एक वाटी किसलेला टोमॅटो

दोन लहान चमचे आले लसूण पेस्ट

दोन मोठे चमचे क्रीम किंवा साई

दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस

एक लहान चमचा जिरा

मीठ चवीनुसार

एक मोठा चमचा तेल

एक लहान चमचा हळद

एक लहान चमचा लाल मिरची पावडर

अर्धा चमचा जिरा पावडर

एक चमचा धने पावडर

अर्धा लहान चमचा गरम मसाला

एक मोठा चमचा हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली

bharli dhobli mirchi curry recipe in Marathi

METHOD

ढबु मिरची ला वरून कापून त्यामधले सगळे बीन्स आणि असलेला गाभा बाहेर काढणे

ढबु मिरची चे भराव भरून घेण्यासाठी

उकडलेल्या बटाट्या ची साल काढून बटाटा smash करणे. पनीर किसून घेणे .

आता एका कढई मध्ये तेल गरम करून घेणे आणि त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून हलक्या हाताने सोनेरी कलर येईपर्यंत भाजणे.

आता त्यामध्ये अद्रक आणि लसूण पेस्ट घालून आणखी थोडावेळ भाजावी.

सुकलेले मसाले , उकडलेला बटाटा आणि पनीर मिक्स करून चांगले हलवावे . आता मीठ आणि गरम मसाला मिसळून आणखीन काही वेळ भाजणे .

आता गॅसवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवणे . भराव तयार आहे. थंड झाल्यानंतर शिमला मिरची मध्ये चांगल्या प्रकारे भरून घेणे.

आता ओव्हन ला 350 degree f पर प्रि-हीट करणे आणि ढबु मिरची त्यावर तेल लावून त्याला बेकिंग ट्रे मध्ये ठेवणे.

दहा मिनिटा साठी त्याला बेक करणे किंवा कढाई मध्ये एक चमचा तेल घालुन गरम करणे व भरलेली मिरची घालून शिजवून घेणे.

Gravy बनवण्यासाठी

कढईमध्ये तेल गरम करून , गरम तेलात जीरा घालने . जीरा झाल्यानंतर कांदा घालने,.

कांदा सोनेरी कलर येई पर्यंत शिजवणे . यामध्ये आले लसुन पेस्ट मिसळून थोडे उशिरा अजून भाजणे .

आता गरम मसाला मिक्स करून स्लो गॅस वर चार ते पाच मिनिट साठी शिजवण्यास ठेवणे. ग्रेवी तयार आहे.

आता एक मायक्रोव्हेव भांड्यामध्ये आधी थोडी ग्रेव्ही घालने नंतर त्यावर शिजवलेले ढबु मिरची सजवणे.

आणि वरून अजून ग्रेव्ही घालने. त्यानंतर हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवण्यासाठी ठेवणे .

हिरवी कोथिंबीर आणि क्रीम ने सजवून घेणे . ही मस्त डिश तुम्ही गरम भाकरी किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता.

bharli Dhobli mirchi curry recipe in Marathi and भरली ढोबळी मिरची करी रेसिपी मराठीमध्ये. Dole yene upay in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *