Fish curry recipe in Marathi

Fish curry recipe in Marathi

मच्छी करी रेसिपी मराठी

ingrediant –

अडीचशे ग्रॅम मासा

एक लिंबू

चवीनुसार मीठ

अर्धा चमचा हळद

पाच-सहा मीरा

थोडासा शहाजीरा

दोन छोटे चमचे धने

थोडीशी गायत्री

दोन तेजपत्ता

एक चमचा तिखट

अर्धा चमचा हळद

एक चमचा लाल मिरची पावडर

थोडासा खोब्रा

चार-पाच मिरची

एक तुकडा आलं

एक दगडफूल

थोडीशी खसखस

हिरवी कोथिंबीर कापलेलीी

read more – rajma masala recipe marathi.

Fish curry recipe in Marathi

METHOD –

सगळ्यात अगोदर मच्छी ला चांगले धून घेऊन नंतर फिश मध्ये एक चमचा लिंबूरस , एक बारीक चमचा मीठ , अर्धा चमचा हळद घालून चांगलं एकत्र मिश्रण करून दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्या.

आता आपला मासा चांगला मरीनेट होई पर्यंत आपण मच्छी करी ची तयारी करू.

पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर एक pan पेन ठेवून त्यामध्ये मीरा , शहाजीरा , धने , गायत्री , खोबरे , आले-लसूण दगडफूल , थोडीशी खसखस हे सगळे मसाले गरम करून घ्या.

नंतर या सगळ्या भाजलेल्या मसाल्यांना एकत्र करून त्यामध्येे, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट घालून दोन चमचे पाणी हे मिश्रण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.

आता आपल्या मसाल्याची पेस्ट तयार आहे. आता आपण भिजून ठेवलेल्या माशाला shallow fry शालू फ्राय करून घेऊया.

मासा चांगल्याप्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर तो काढून तेलातून काढून बाजूला ठेवणे.

आता त्या गरम तेल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 तेच पान घालने नंतर मसाल्याची पेस्ट घालून चांगला मसाला भाजून घेणेे.

मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला उकळी येईपर्यंत थोडा वेळ थांबणेे.

आता आपल्या करीला चांगली उकळी आली आहे, त्यामध्ये shallow fry शालू फ्राय केलेली मच्छी घालून दहा ते पंधरा मिनिट slow ग्यास वर चांगले शिजू देणे.

यामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर वरून सजवणे. अशाप्रकारे तुमची मच्छी करी तयार आहे.

fish curry recipe in Marathi and मछली करी रेसिपी मराठी. Dole yene upay marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *