Butter chicken recipe in Marathi

Butter chicken recipe in Marathi

बटर चिकन रेसिपी मराठी

ingrediant –

500 gm चिकन बोनलेस

50 ग्रॅम काजू

50 ग्रॅम खसखस

पन्नास ग्राम मगज बी

एक मोठा चमचा दही

दोन मोठे मध्यम आकाराने कापलेले टोमॅटो

दोन मोठे मध्यम आकाराने कापलेले कांदे

चार-पाच हिरवी मिरची

एक लहान चमचा गरम मसाला

एक लहान चमचा आलं-लसणाची पेस्ट

अर्धा चमचा कसूरी मेथी

अर्धा चमचा धने पावडर

अर्धा चमचा जिरा पावडर

हळद अर्धा चमचा

एक लहान चमचा मिरची पावडर

4_5 लवंग

2_3 वेलदोडे

दालचिनी

थोडासा जीरा

मीठ चवीनुसार

read more- fish curry recipe in Marathi.

butter chicken recipe in Marathi

METHOD –

पहिल्यांदा कांदा , टोमॅटो आणि हिरवी मिरची ला उकळून घेणे . त्याच बरोबर सुखे मेवे काजु, खसखस आणि मगज बी ला ला पण उकळून घेणे.

चिकनचे लहान लहान तुकडे करून घ्या .

काजू खसखस आणि मगज बी यामध्ये थोडंसं पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या.

पेस्ट तयार झाल्यानंतर आता कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची ची पण पेस्ट बनवून घ्या. तर आता हे सर्व पण तयार आहे.

लोणी गरम करून त्यामध्ये एक दोन मोठे चमचे डालडा किंवा तूप आणि अख्खे गरम मसाले घालावे.

आता त्यामध्ये सुकलेले मेवे ची पेस्ट घालून, तोपर्यंत तळावे जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही.

जेव्हा हा तेल सोडू लागतो तेव्हा त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यावे .

आता त्यामध्ये हल्दी पावडर, धने पावडर आणि जिरा पावडर थोडीशी, अर्धा चमचा गरम मसाला पण घालने आणि सगळ्या सामग्रीला चांगल्या प्रकारे मिसळून घेणे.

आता त्यामध्ये एक चमचा दही घालने . आता तो तेल सोडायला लागला आहे, तर त्यामध्ये कांद्याची प्युरी घालून पाच ते सहा मिनिटासाठी शिजवणे.

त्यानंतर त्यामध्ये थोडासा खायचा रंग, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकून त्याला शिजवण्यासाठी ठेवणे . अशाप्रकारे तुमचं बटर चिकन तयार आहे.

butter chicken recipe in Marathi and बटर चिकन रेसिपी मराठी सांगितली आहे थँक्यू. Shatavari kalp benefits in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *