Matar paneer dhaba style in marathi

Matar paneer dhaba style in marathi

धाबा स्टाइल मटर पनीर रेसिपी

मटर एक वाटी

पनीर अडीशे ग्राम

टमाटर २ मोठे

हिरवी मिरची 2

तेल तीन ते चार चमचे

क्रीम अर्धा वाटी

हिरवी कोथिंबीर तीन ते चार बारीक कापलेली

आले-लसूण पेस्ट एक चमचा

जीरा अर्धा चमचा

हिंग थोडीशी

हळद पावडर अर्धा चमचा

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

read more – fish curry recipe in Marathi.

matar paneer dhaba style in marathi

Method –

पनीर ला चौकोनी तुकड्यांमध्ये कापून तयार करून घेणे . गॅस चालू करून गॅसवर पेन ठेवणे.

एक चमचा तेल घालून तेल गरम करून घेणे . तेल गरम झाल्यानंतर पनीरचे तुकडे घालून चांगले उलटून पालटून गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत भाजणे . नंतर प्लेट मध्ये काढून घेणे .

आता त्यामध्ये वाटाणे घालून दोन मिनिट साठी झाकण घालून बारीक गॅसवर शिजवून घेणे .

दोन मिनिटांनंतर त्याला चेक करून घेणे . मटरचे दाणे हलके नरम झाले आहेत की नाही. त्यानंतर त्याला एका वाटीमध्ये काढून घेणे.

टोमॅटो हिरवी मिरची ला मिक्सर मध्ये बारीक पिसून पेस्ट बनवून घेणे .

ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून गरम करून घेणे . गरम तेल मध्ये जीरा, हिंग हळद पावडर, धने पावडर आणि आलं-लसणाची पेस्ट घालून हलक्या हाताने भाजणे.

नंतर त्यांना टोमॅटो हिरवी मिरची पेस्ट आणि लाल मिरची पावडर घालून मसाले चांगले भाजणे. जोपर्यंत मसाल यांवर तेलाची तरी चांगली येत नाही तोपर्यंत.

मसाला भाजल्यानंतर त्यावर क्रीम घालून नंतर मसाला ला सारखे सारखे हलवत राहणे. तोपर्यंत गरम करणे की जोपर्यंत यामध्ये उकळी येत नाही.

मसाल्यामध्ये उकळी आल्यानंतर एक वाटी पाणी घालून मिक्स करणे आणि ग्रेव्हीला सारखं हलवत राहणे . जोपर्यंत चांगलं शिजत नाही तोपर्यंत हलवत राहणे.

ग्रेव्हीमध्ये उकळी आल्यानंतर मीठ , गरम मसाला आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालने . नंतर ग्रेव्ही मध्ये भाजलेला पनीर आणि मटर चे दाणे घालून सगळी भाजी चांगली प्रकारे शिजवत ठेवणे.

भाजीला झाकून चार ते पाच मिनिटा साठी बारीक गॅसवर थोडा वेळ शिजवणे.

नंतर भाजी चेक करणे आता आपली भाजी तयार आहे. याला वाटीमध्ये काढून हिरवी कोथिंबीर वरून घालून सजवणे .

गरम-गरम मटर पनीरची भाजी पराठे , नान किंवा चपाती बरोबर तुम्ही खायला देऊ शकता. तुम्ही खाऊ शकता.

matar paneer dhaba style in marathi and मटर पनीर रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे थँक्यू. Ashwagandha in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *