Paneer tikka recipe in marathi

Paneer tikka recipe in marathi

पनीर टिक्का रेसिपी मराठी

ingrediants

दोन कप पनीर 200 gm

अर्धी वाटी ढबु मिरची

अर्धा कप घट्ट दही

एक चमचा बेसन पीठ

दीड चमचा बारीक कापलेलं आलं

दोन चमचे लसणा ची पेस्ट

एक चमचा लाल मिरची पावडर

दोन चमचे कसूरी मेथी

अर्धा चमचा गरम मसाला

एक चमचा बारीक कापलेली कोथिंबीर

मीठ स्वादानुसार

पाच चमचे तेल

एक चमचा चाट मसाला

पनीर टिक्का बरोबर पुदिन्याची चटणी

read more – vada pav recipe in marathi.

paneer tikka recipe in marathi

method –

दही, बेसनाचे पीठ, आलं लसुन पेस्ट , लाल मिरची पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला , कोथंबीर , मीठ आणि दोन चमचे तेल एका बाऊलमध्ये घ्यावे. हे सर्व चांगल्याप्रकारे मिसळून चांगलं मिश्रण बनवून घ्या.

पनीर आणि ढबु मिरची चे लहान तुकडे त्यामध्ये घालून हलक्या हाताने मिसळावे आणि मॅरिनेट करण्यासाठी तीस मिनिट घालून झाकून ठेवावे.

पनीर चा एक तुकडा आणि ढबु मिरची चा एक तुकडा , त्यानंतर अजून एकदा पनीरचा तुकडा त्याला टुथ पिक toothpic मध्ये घालून ठेवणे.

बाकीच्या राहिलेल्या मटेरियल मधून सहा आणखी स्टिक्स तयार करून घ्या.

नॉनस्टिक तव्याला दोन चमचे तेल पसरवून घेणे

तयार केलेल्या टिक्क्या ला तव्यावर ठेवून राहिलेले एक चमचा तेल लावून घ्या. बारीक गॅसवर त्यांना दोन्ही बाजूला सोनेरी रंग येण्या पर्यंत शिजवून घ्यावे.

टिक्क्यांवर थोडासा चाट मसाला शिडकावा त्यांनी टेस्ट चांगली येते.

आता आपला पनीर टिक्क्या तयार झालेल्या आहेत. त्याला आपण पुदिना चटणी बरोबर सर्व करू शकतो.

paneet tikka recipe in marathi – पनीर टिक्का मसाला मराठी explained.

types of iv fluids marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *