Veg pulav recipe in marathi
व्हेज पुलाव रेसिपी मराठी
ingrediants
200 ग्राम बासमती तांदूळ
एक लिंबू
देसी तूप किंवा रिफाइंड तेल एक मोठा चमचा
एक लहान चमचा जिरा
तीन-चार लवंग
एक-दोन मोठी इलायची
एक हिरवी मिरची बारीक कापलेली
फ्रेंच बीन्स पन्नास ग्राम
ढबु मिरची दोन बारीक कापलेली
कोबी 50 ग्रॅम बारीक कापलेली
हिरवा वाटाणा एक वाटी
कोथंबीर अर्धी वाटी बारीक कापलेली
मीठ चवीनुसार
read more – vada pav recipe marathi.
veg pulav recipe in marathi
method
कुकर मध्ये एक चमचा तेल घालुन गरम करणेे.
नंतर त्यामध्ये जीरा घालने , एक दोन मिनिटात जीरा भाजल्यानंतर वेलदोडे आणि हिरवी मिरची घालून एक मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने फ्राय करणे.
आता यामध्ये संपूर्ण भाज्या घालाव्यात. त्यानंतर दोन मिनिटापर्यंत सर्व मिश्रण परतून घ्यावे.
नंतर तांदूळ घालून दोन मिनिटां पर्यंत करतून घेणे आणि तांदळापेक्षा दोन पटीने पाणी घालावे.
त्यानंतर लिंबूचा रस पिळावा आणि मीठ चवीनुसार वापरावे.
आता कुकर बंद करावा. गॅस बंद करून दहा मिनिटे कुकर तसाच पॅक मध्ये ठेवावा.
कुकर मधील प्रेशर कमी झाल्यानंतर पाच कुकर खोलणे , आता तुमचा व्हेज पुलाव तयार आहे.
पुलाव ला बाऊल मध्ये मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणे . हिरवी कोथिंबीर ने त्यावर सजवणे.
लोणचे तूप आमटी किंवा हिरव्या चटणी ने पुलाव सर्व करणे.