Paneer 65 recipe in Marathi
पनीर 65 बनवण्याची पद्धत
ingrediant
पनीर अडीचशे ग्रॅम
हिरवी मिरची दोन किंवा चार
आलं एक तुकडा
कढीपत्ता दहा ते पंधरा
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली
दही मोठे दोन चमचे
तांदळाचे पीठ दोन मोठे चमचे
मीठ चवीनुसार
कश्मीरी लाल मिरची पावडर छोटा चमचा
लिंबू रस एक चमचा
punjabi dhabe wali dal recipe in Marathi
paneer 65 recipe in Marathi
METHOD
पनीरला लांब आणि चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेणे . नंतर आलं ला सोलून स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे.
त्यानंतर चिरणे . हिरवी मिरचीचे देठ काढून त्याला पण धुवून घेणे . कढीपत्ता पाण्याने स्वच्छ करून घेणे .
आलं , हिरवी मिरची, कडीपत्ता आणि हिरवी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक किसून घेणे .
जर गरज असेल तर थोडासा पाणी तुम्ही घालू शकता .
एका काचेच्या भांड्यात हे पिसलेले पेस्ट , त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही , तांदळाचे पीठ , चवीनुसार मीठ घालावे.
आता काश्मिरी लाल मिरची पावडर आणि लिंबूचा रस मिक्स करून सगळी सामग्री चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे .
आता या मसाल्यांमध्ये पनीरचे तुकडे घालून मसाले चांगले मिश्रण करून मॅरीनेट करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बाजूला ठेवणे .
गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे. त्यात तेल गरम करून घेणे . omee capsule in marathi.
तुमचा पनीर 65 आता तयार आहे . स्वादिष्ट कुरकुरीत पनीर 65 तुम्ही कोथिंबीर चाचणी सोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत खाऊ शकता .
paneer 65 recipe in Marathi and पनीर 65 कसा बनवावा मराठी मध्ये.