Punjabi lassi recipe in Marathi

Punjabi lassi recipe in Marathi

पंजाबी लस्सी रेसिपी मराठी

ingrediant

दही अडीच वाटी

साखर अर्धी वाटी

बर्फाचे तुकडे सात किंवा आठ

वेलची पावडर अर्धा चमचा

गार दूध अर्धा कप

मलई दोन किंवा तीन चमचे

read more – chana masala recipe in Marathi

punjabi lassi recipe in Marathi

METHOD

पंजाबी लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दही आणि साखर मिक्स करून एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडा फिरवून घेणेे .

आता यामध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्सरला अजून एक मिनिटासाठी फिरवून घेणे. Vitamin c che fayde.

आता फेटलेली लस्सी जास्त घट्ट होईल. आता आपण यामध्ये गार दूध आणि वेलची पावडर मिक्स करून घेऊ.

अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणे. ज्यामुळे लस्सी बर्फ आणि दूध एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होईल.

आता तयार केलेली लस्सी लस्सी च्या मोठ्या ग्लासमध्ये बनवून घेउ.

ज्यामुळे लस्सी मध्ये जास्त फेस होईल . आता लस्सी वर एक दोन चमचे मलाई घालून आणि वरून जिरा पावडर टाकून सजवून घेणे.

आपली पंजाबी लस्सी तयार आहे .

punjabi lassi recipe in Marathi and पंजाबी लस्सी रेसिपी मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *