Besanache ladu recipe in Marathi

Besanache ladu recipe in Marathi

बेसनाचे लाडू कसे बनवावेत

ingrediant

बेसन एक वाटी

गव्हाचे पीठ अर्धी वाटी

गुळ अर्धी वाटी

तूप अर्धी वाटी

वेलदोडे पावडर एक चमचा

बादाम सहा किंवा सात

काजू सहा किंवा सात

read more – aloo paratha recipe in Marathi

Besanache ladu recipe in Marathi

Method –

एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करून घेणे . त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे.

त्यानंतर राहिलेलं तूप पण घालून घोटणे . गॅसवर एक सारखे भाजत राहणे . खाली जळू न देण्यासाठी चांगलं भाजणे.

जेव्हा पीठ चांगल्या प्रकारे भाजून होईल आणि त्याचा रंग बदलण्यात साठी लागेल त्यावेळी त्यामध्ये गुळ मिक्स करून घेणे .

त्यानंतर वेलदोडे पावडर मिक्स करणे . काजू आणि बदाम चे बारीक तुकडे करून घेणे‌. How to look younger in marathi.

अशाप्रकारे आपलं पीठ तयार आहे . आता एका भांड्यामध्ये तयार पीठ काढून घेणे . त्यानंतर त्या पिठाला हातात थोडंसं तूप लावून गोल गोल लाडू बनवून घेणे.

आणि हलक्या हाताने काजू आणि बादाम वरून त्यावर दाबणे . अशाप्रकारे तुमचा बेसनाचे लाडू तयार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *