Vanilla ice cream recipe in Marathi

Vanilla ice cream recipe in Marathi

व्हॅनिला आईस्क्रीम रेसिपी मराठी

ingrediant

अडीच कप दूध फुल क्रीम

एक चमचा कस्टर्ड

तीन चमचे साखर

दोन चमचे वनीला एसेंस

दीड कप क्रीम

गार्निशिंगसाठी ड्राय फ्रुट्स आणि चेरी

besan ladu recipe in Marathi

vanilla ice cream recipe in Marathi

METHOD

आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा custard ला दूध आणि साखर मध्ये मिक्स करणे .

त्यानंतर वाचलेलं दूधामध्ये साखर मिक्स करून गॅसवर ठेवून उकळी आणून घेणे . उकळी आल्यानंतर त्यामध्ये बनवलेला कस्टर्ड मिक्स करणे आणि अजून एकदा उकळून घेणे.

उकळलेल्या मिश्रणाला थंड होण्यासाठी ठेवणे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये वनीला एसेन्स आणि क्रीम घालून मिक्स करणे.

कंटेनर मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणे.

थोडा घट्ट झाल्यानंतर त्याला काढून हलका ब्लेंड करणे . त्यानंतर अजून एकदा फ्रीजमध्ये ठेवणे.

लक्षात ठेवायचं की कंटेनर टाइट बंद होऊ नये नाही तर त्यामध्ये गाठी बनू शकतात.

शेवटी त्याला फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवणे . आता तुमचं आईस्क्रीम बनवून तयार आहे .

गार्निशिंगसाठी चेरी आणि ड्रायफ्रुट्स चा वापर तुम्ही करू शकता. How to look younger in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *