Sambar recipe in Marathi

Sambar recipe in Marathi

सांबर रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

उडीद डाळ एक वाटी

मोहरी एक चमचा

लाल मिरची एक चमचा

चिंच अर्धी लहान वाटी

हळद अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

हिरवी कोथिंबीर लहान कटोरी वाटी

दुधी भोपळा एक वाटी

🍆 वांगं एक

कोबी एक वाटी

भेंडी तीन किंवा चार

कढीपत्ता 15 ते 20 पाने

साबूत लाल मिरच्या 2

कांदा एक वाटी बारीक कापलेला

हिरवी मिरची दोन बारीक कापलेली

सांबर मसाला

read more – Vanilla ice cream recipe in Marathi

Sambar recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा आपण डाळीला दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेऊ . कारण त्यामुळे डाळ नरम होते .

तो पर्यंत सगळ्या भाज्यांचे लांब लांब तुकडे करुन घेणे . जर तुमच्याकडे या सगळ्या भाज्या नसतील तर तुम्ही दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता .

गॅस चालू करून एक कुकर घेऊन त्यामध्ये डाळ आणि सगळी भाजी कुकरला लावावी. पाण्याची मात्रा डाळ आणि भाज्यांपेक्षा डबल ठेवणे हे गरजेचे आहे.

त्यानंतर कुकर बंद करणे. गॅस फास्ट करून एक शिट्टी होईपर्यंत डाळ भाजी शिजवून घेणे .

त्यानंतर गॅस जरा बारीक करू दोन तीन किंवा चार शिट्ट्या घेणे .

गॅस बंद केल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर सगळे भाजी smash करून घेणे. त्यानंतर एक मोठी वाटी मध्ये गरम पाण्यात चिंच घेऊन त्याचे पाणी करून घेणे.

गॅस चालू करून एका कढाई मध्ये दोन चमचे तेल घालून गरम करून घेणे . त्यानंतर मोहरी घालते , मोहरिला चांगली फोडणी बसल्यानंतर कढीपत्ता , साबूत लाल मिरची , हळदी पावडर घालावी.

हलक्या हाताने भाजून घेणे . त्यानंतर कांदा , हिरवी मिरची , मीठ सांबर मसाला घालून हलक्या हाताने सोनेरी रंग येईपर्यंत मसाला भाजून घेणे .

त्यानंतर कुकर मधल्या डाळीला घालने. भिजून ठेवलेल्या चींचेच्या पाण्या ला गाळून घेणे.

ते पाणी सांबर मध्ये मिक्स करून घेणे.

जर तुम्हाला सांबर मध्ये आंबटपणा कमी लागत असेल तर चिंचपाणी अजून करणे . अशाप्रकारे तुमचा सांबर तयार आहे.

sambar recipe in Marathi and सांबर कसे बनवावे हे मराठी मध्ये सांगितले आहे.

branded vs generic medicine in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *