Shahi paneer recipe in marathi
शाही पनीर रेसिपी मराठी
Ingredients
500 ग्राम पनीर तुकडे केलेले
टोमॅटो पाच मिडीयम आकाराचे
हिरवी मिरची 2
आलं एक तुकडा
तूप किंवा तेल दोन चमचे
जीरा अर्धा चमचा
हळदी पावडर एक चमचा
धनिया पावडर एक चमचा
लाल मिरच एक छोटा चमचा
25 _ 30 काजू
दुधाची साई किंवा क्रीम 100 ग्राम
गरम मसाला एक चमचा
मीठ स्वादानुसार
हिरवी कोथिंबीर कट केलेली
read more – malai kofta recipe in Marathi.
shahi paneer recipe in Marathi
METHOD
पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या. नॉन स्टिक कढाई मध्ये एक चमचा तेल घाला आणि हलका ब्राऊन होण्यापर्यंत पनीर ला तळून काढून घेणे.
काजू ला अर्धा तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवणे आणि बारीक पीस करून वाटीमध्ये काढून घेणे.
टोमॅटो आलं आणि हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करून घेणे . पेस्ट काढून वाटीमध्ये ठेवणे. दुधाच्या साई ला पण मिक्सरमध्ये काढून घेणे.
कढाई मध्ये तूप किंवा लोणी घालुन गरम करणे. गरम तुपामध्ये जीरा घालने . जीरा ब्राऊन झाल्या नंतर हळदी पावडर आणि धनिया पावडर घालने .
हलकेसे भाजणे आणि या मसाल्यामध्ये टमाटर ची पेस्ट घालून चमच्याने चांगलं भाजणे . टमाटर भाजल्यानंतर काजूची पेस्ट आणि दुधाची साई घालून मसाले चांगले भाजण.
जोपर्यंत मसाल्यावर चांगला कट येत नाही तोपर्यंत या मसाल्यामध्ये आवश्यकतेनुसार कट ला जेवढ घट्ट किंवा पातळ ठेवायचा असेल तर पाणी घालने मीठ आणि लाल मिरची पण घालने
कट ला उकळी आल्यावर पनीरचे तुकडे घालून मिक्स करणे . झाकून एकदम हळुवार गॅस वर भाजीला ( shahi paneer ) तीन ते चार मिनिटांपर्यंत शिजवायला ठेवणे म्हणजे पनीरच्या आत सगळे मसाले चांगले मिक्स होऊन जातील.
आता आपली शाही पनीर भाजी तयार आहे.
गॅस बंद करणेे , जराशी हिरवी कोथंबीर आणि गरम मसाला मिक्स करणे.
शाही पनीर ची भाजी वाटीमध्ये काढून घेणे . हिरवी कोथिंबीर वरून घ्या. हिरवी कोथिंबीर वरुण घालून सजवणे . गरम-गरम शाही पनीर ला भात नान किंवा पराठा, चपाती बरोबर खाणे.
tips for oral health marathi.. shahi paneer recipe in Marathi explained.