Bakarwadi recipe in Marathi

Bakarwadi recipe in Marathi

बाकरवडी रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

मैदा एक कप

बेसन अर्धा कप

सुकलेलं नारळ अर्धा कप

तिल अर्धा कप

लाल मिरची पावडर तीन चमचे

बडीशेप एक चमचा

चिंचपाणी दोन चमचे

मीठ चवीनुसार

तेल

bharli karli recipe

Bakarwadi recipe in Marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा मैद्याच्या पिठात मीठ आणि एक चमचा तेल घालून गरम पाण्याने पीठ मळून घेणे . त्यानंतर त्याला तीन तासा साठी झाकण लावून बाजूला ठेवणे .

आता एक भांडे घेऊन त्या भांड्यात सुकलेला नारळ , लाल मिरची पावडर आणि मीठ घालावे.

त्यानंतर बडीशेप आणि चिंचपाणी हे सगळ घालून या सगळ्यांचं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करणे.

आता मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन एक मोठी आणि जाड आकाराची ची पोळी लाटणे. आता त्या पोळीवर आदी पासून बनवला गेलेला बेसनचे मिश्रण घालने.‌

आता त्या पोळी ला गोल करून रोल करून घेणे . त्यानंतर पोळीला गुंडाळून दहा मिनिटांसाठी एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून देणे.

आता आपण गॅस चालू करून त्या गॅस वर एका कढईमध्ये तेल तेल गरम करून घ्या.

चांगलं गरम झाल्यानंतर तेला मध्ये बाकरवडी डीप फ्राय करून घेणे . तळल्यानंतर त्याला आपल्या मनासारख्या आकारांमध्ये कापून घेणे.

बाकरवडी तुम्ही छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये सुद्धा कापू शकता . आता तुमची भाकर वडी तयार आहे .

how to look younger in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *