Besan chi barfi
बेसन बर्फी कशी बनवावी
ingrediant
बेसन 500 ग्राम
साखर पाचशे ग्राम
खवा अडीचशे ग्रॅम
पाणी अडीचशे मिली
तूप 500 ग्रॅम
बादाम पिस्ता काजू अर्धी वाटी बारीक कापलेली
वेलदोडे पावडर एक चमचा
नारऴ पावडर एक वाटी
sindhi kadhi recipe in Marathi.
besan chi barfi
Method
गॅस चालू करून एक नॉन स्टिक किंवा जाड कढाई मध्ये तूप घालून गरम करणे .
त्यामध्ये बेसनला थोडे थोडे घालणे . गॅस बारीक ठेवणे आणि चांगले भाजून ब्राऊन कलर होण्यापर्यंत हलवत राहणे.
नंतर गॅस बंद करणे आणि उतरवून घेणे .
आता एका कढाई मध्ये पाणी घालून गॅसवर ठेवून गरम करून घेणे.
त्यामध्ये साखर घालणे आणि उकळी येऊ देणे. उकळी आल्यानंतर दोन तारेची साखरेचा पाक बनवायचं आहे हे लक्षात घ्या.
जेव्हा साखरेचा पाक घट्ट होऊ लागेल तेव्हा चमच्याने काढून एक थेंब प्लेटमध्ये टाकून घ्या आणि थोडा थंड झाल्यानंतर अंगठा आणि बोटामध्ये त्याची तार बनवून बघणे.
जर तार बनत असेल तर साखरेचा पाक तयार आहे .
आता त्यामध्ये बेसन आणि खवा मिसळून चांगले आणि मिक्स करून घेणेे .
नंतर गॅस बंद करणे त्यानंतर त्यामध्ये नारळाची पावडर , इलायची पावडर आणि कापलेले मेवे पण मिक्स करणे.
आता एका थाळीमध्ये तूप लावून आणि बेसनचा मिश्रण त्यामध्ये घालून पसरवणे. जेव्हा मिश्रण थंड होऊन सेट होईल तेव्हा त्याला बर्फीच्या आकारामध्ये कापून घेणे .
तुमची स्वादिष्ट बेसन ची बर्फी तयार आहे . एयर टाइट डब्यामध्ये भरून ठेवणे आणि सर्व करणे .
besan chi barfi and बेसन बर्फी कशी बनवावी मराठी मध्ये. Kod var upay.