Paneer biryani recipe in Marathi

Paneer biryani recipe in Marathi

पनीर बिर्याणी रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

बासमती तांदूळ तीन वाटी

पनीर 400 ग्राम

काजू पेस्ट एक वाटी

क्रीम अर्धी वाटी

कांदा कापून फ्राय केलेला

कांदा एक बारीक कापलेला

बादाम 10 ते 12

तूप चार मोठे चमचे

बटर दोन मोठे चमचे

टोमॅटो प्युरी एक वाटी

हरी हिरवी मिरची तीन बारीक कापलेली

लसुन ची पाकळ्या सहा

आलं एक तुकडा बारीक कापलेला

हळदी पावडर एक छोटा चमचा

धने पावडर एक छोटा चमचा

पुदिन्याची पाने एक मोठा चमचा

तंदूर मसाला एक मोठा चमचा

वेलची पावडर एक छोटा चमचा

दालचिनी दोन मोठे तुकडे

लवंग चार ते पाच

हिरवी वेलदोडे सात ते आठ

मोठी वेलदोडे 4

काली मिर्च पावडर एक छोटा चमचा

मीठ स्वादनुसार

besan chi barfi

paneer biryani recipe in Marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर एका टोप मध्ये दालचिनी , लवंग , मोठे वेलदोडे , छोटे वेलदोडे , काळी मिर्च तेल मध्ये हे सगळे पदार्थ घालून भाजून घेणे .

त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर तांदूळ शिजवण्यासाठी ठेवणे. चवीनुसार मीठ घालावे. तांदळाला उकळी येईल तोपर्यंत बिर्याणी मसाला बनवून घेऊया .

गॅस चालू करून एका पॅनमध्ये तूप घालून बारीक गॅसवर तूप गरम होण्यासाठी ठेवणे.

नंतर तूप गरम झाल्या वर पनीरचे तुकडे घालून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घेणे. त्या तुकड्यांना फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवणे .

आता राहिलेल्या तेलात दालचिनी , लवंग , मोठे वेलदोडे , छोटे वेलदोडे , काळी मिरी घालून थोडा वेळ चमच्याने हलवत मसाले भाजून घेणे .

त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची , आलं लसूण घालून थोड्या वेळासाठी गॅसवर भाजून घेणे .

आता तुपामध्ये पावडर वाले मसाले घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे.

त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालावी आणि थोड्यावेळासाठी भाजून घेणे. भाजल्यानंतर त्यामध्ये काजू पेस्ट, मीठ आणि क्रीम घालून अजून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे .

तोपर्यंत आपला भात उकळून तयार आहे . जेव्हा सगळे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजून होईल त्यावेळी त्यामध्ये पनीर घालून सात ते आठ मिनिटांसाठी शिजवून घेणे आणि गॅस बंद करणे .

नंतर एका मोठ्या पातेल्यात बारीक गॅसवर त्यामध्ये पहिला लेयर तांदळाचा घालून त्यावर पनीरचा अर्धा मिश्रण घालून त्याचा एक लेयर द्यावा.

म्हणजे आपणाला भात आणि पनीरच्या मिश्रणाची तीन आणि दोन लेयर घालायचे आहेत .

पनीर मिश्रण घातल्यानंतर पुन्हा एकदा भाताची लेयर घालून त्यावर राहिलेले पनीरचे मिश्रण पसरवणे.

पनीर घातल्यानंतर राहिलेला भात त्यावर पसरवणे . त्या भातावर फ्राईड केलेला कांदा पुदिना आणि हिरवा कोथिंबीर पसरवून घेणे.

त्या भांड्याला फाईल पेपर किंवा झाकण लावून दहा ते वीस मिनिटांसाठी बारीक गॅसवर दम येण्यासाठी ठेवणे .

तुमची लगेच पनीर बिर्याणी तयार आहे . Paneer biryani recipe in Marathi and पनीर बिर्याणी रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.

kod var upay marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *