Dudhi chi bhaji

Dudhi chi bhaji

दुधी भोपळ्या ची भाजी कशी बनवावी

ingrediant

1 लहान ताजी दुधी

1 कांदा बारीक चिरलेला

1__2 टोमॅटो बारीक चिरलेला

2 चमचे ताजे नारळ किसलेले

3 चमचे भाजलेले शेंगदाणे

5__6 लसुन पाकळ्या होय

2__3 हिरवी मिरची

1/4 चमचा हळद

1/4 लाल मिरची पावडर

1/4 चमचा जिरा

2 चमचे तेल

मीठ चवीनुसार

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

anda fry recipe in Marathi.

Dudhi chi bhaji

METHOD

पहिल्यांदा दुधीला सोलून छोटे छोटे तुकड्यांमध्ये चिरून घेणे. चिरलेली दुधी पाण्यातून स्वच्छ धुऊन घेणे .

नंतर गॅस चालू करून गॅसवर एका कुकरमध्ये चिरलेली दुधी , चिरलेला टोमॅटो , चवीनुसार मीठ, चिरलेली हिरवी मिरची आणि हळदी पावडर घालून घेणे.

बिन पाण्याची एक शिट्टी होईपर्यंत शिजवत ठेवणे. त्याला आपोआप पाणी सुटेल. त्यानंतर गॅस बंद करणे.

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे. त्यात एक चमचा तेल गरम करणे आणि चिरलेला कांदा आणि लसूण चांगले शिजवून घेणे.

कांदा आणि लसूण शिजवल्यानंतर थंड करून घेणे . थंड झाल्यानंतर कांदा, लसूण , नारळाचा किस आणि शेंगदाणे मिक्स करून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणे .

त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवून देणे. त्या कढईमध्ये तेल गरम करून घेणे. त्यात जिरा घालणे आणि भिजलेली पेस्ट घालून दोन मिनिटांसाठी शिजवून घेणे.

नंतर उकळी येईपर्यंत शिजवलेली दुधी, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून अजून पाच मिनिटं गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे. नंतर गॅस बंद करणे .

गरम गरम दुधीची भाजी हिरव्या कोथिंबीर वरून सजवून घेणे आणि भाकरी सोबत खाऊ शकता. अशाप्रकारे तुमची दुधीची भाजी तयार आहे.

dudhi chi bhaji and दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवावी मराठी मध्ये. Kod var upay.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *