Gajar halwa recipe in Marathi

gajar halwa recipe in Marathi

गाजर चा हलवा

ingrediant

गाजर आठ-दहा

देशी तूप तीन मोठे चमचे

वेलदोडे पावडर अर्धा चमचा

साखर तीन किंवा चार कप

बदाम बारीक केलेले 5 सहा

काजू 5 किंवा सहा

किस्मिस दहा-पंधरा

खवा किसलेला एक वाटी

पिस्ता कापलेले पाच किंवा सहा कप.

read more – chole bhature recipe in Marathi.

gajar halwa recipe in Marathi

Method

गाजर ला चांगल्या पद्धतीने धुऊन घेणे. गाजर एकदम बारीक किसून घ्या.

किसलेले गाजर ला एका मायक्रोवेव बाउल मध्ये ठेवणे . मायक्रोवेव्ह नसेल तर कढई सुद्धा चालेल.

त्यामध्ये तूप घालून मिसळणे. आणखी इलायची पूड घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे .

मायक्रोवेव मध्ये हाई टेंपरेचर वर पाच मिनिट त्याला शिजवावे . गाजर चांगल्याप्रकारे शिजल्यानंतर बाऊल मध्ये साखर घालून मिक्स करणे .

मायक्रोवेव मध्ये हाय टेम्परेचर वर दोन मिनिटांसाठी शिजवून घेणे

नंतर त्यामध्ये बदाम काजूू , किस्मिस आणि खवा घालून मिक्स करणे. नंतर मायक्रोवेव मध्ये दोन किंवा अडीच मिनिटासाठी शिजवून घेणे .

वेगळे ठेवलेले बादाम आणि पिस्ता वरून सजवून गरमागरम किंवा गार गाजरचा हलवा खायला देणे.

gajar halwa recipe in Marathi and गाजर हलवा रेसिपी मराठी एक्सप्लेन इन डिटेल. Mutkhada upay marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *