Kacchi keli chips

Kacchi keli chips

कच्च्या केळ्याचे चिप्स कसे बनवावे

ingrediant

मोहरी दोन चमचे

पिवळी राई दोन चमचे

कच्चा आंबे दोन

आले एक तुकडा

हिरवी मिरची चार किंवा पाच

जीरा एक चमचा

धने पावडर दोन चमचे

साखर एक चमचा

मोहरीचा तेल अर्धा कप

हिंग थोडीशी

हळदी पावडर एक चमचा

मीठ चवीनुसा

read more – Rosogolla recipe in Marathi.

kacchi keli chips

Method

पहिल्यांदा एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मीठ आणि हळदी मिक्स करून घेणे .

लक्ष असू दे की पाणी एवढं असायला हवे की ज्यामध्ये तुमचा चिप्स सोप्या पद्धतीने डुबू शकतात .

पूर्णपणे केळींना चांगले धुऊन त्यांना सोलून सोडल्यानंतर, चिप्स कटर च्या साह्याने केळीचे चिप्स कापून घेणे.

सगळ्या चिप्स ना तयार केलेल्या पाण्या मध्ये घालून पाच मिनिटांसाठी तसेच ठेवणे.

पाच मिनिटांनंतर बाहेर काढून सुती कापडावर सुकवण्यासाठी ठेवणे.

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवून त्यामध्ये तेल ओतून गरम करायला ठेवणे .

तेल गरम झाल्यानंतर सुकलेल्या चिप्स ना तेला मध्ये घालून चांगल्या प्रकारे तळून बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवणे .

त्यानंतर तळलेल्या चिप्स वर आलं , हिरवी मिरची, लाल मिरची , जिरा पावडर, धने पावडर, साखर, हिंग चवीपुरते मीठ सगळे घालून चिप्सला मिश्रण लावून घेणे.

अशाप्रकारे तुमचा कच्च्या केळीचा चिप्स तयार आहे. Mulvyadhiche prakar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *