Kheema mutton recipe in Marathi

Kheema mutton recipe in Marathi

कीमा मटन रेसिपी मराठी

ingrediant

अडीशे ग्राम कीमा

दोन टोमॅटो

दोन कांदे

धने पावडर दोन चमचे

तेल आवश्यकतेनुसार

हळद एक चमचा

तीन बटाटे

एक चमचा गरम मसाला पावडर

एक चमचा लाल मिरची पावडर

मीठ आवश्यकतेनुसार

आलं-लसणाची पेस्ट पाच चमचे

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली

हिरवी मिरची तीन

read more – bangda fry masala recipe in Marathi.

kheema mutton recipe in Marathi

METHOD

खिम्या साठी मटन एकदम बारीक लागते, तसे खाटिका कढून करून घ्या.

सगळ्यात पहिले मटन कीमा स्वच्छ करून घेणेे . कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक कापून घेणे.

बटाट्याला सोलुन छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेणे . कढईमध्ये तेल घालुन गरम करणे.

आता त्यामध्ये गरम मसाला पावडर घालुन भाजणे . त्यानंतर बारीक कापलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून भाजणे . आता त्यामध्ये लसणाची पेस्ट घाला व चांगल्या प्रकारे परतून घ्या.

आता हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर घालून मिक्स करणे. त्यानंतर या सगळ्या मिश्रणामध्ये कीमा घालावा.

तो घालून पंधरा मिनिटांसाठी शिजत ठेवावा. त्यानंतर कापलेला बटाटा, टमाटर मीठ सगळे एकत्र मिश्रण करणे आणि पंधरा मिनिटांसाठी शिजवणे.

आता बारीक कापलेलि हिरवी कोथिंबीर वरून घालने. आता गरमागरम हैदराबादी कीमा तयार आहे. हाता पायावर घाम येणे उपाय मराठी.

kheema mutton recipe in Marathi and खिमा मटन रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे थँक्यू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *