Veg Kolhapuri recipe in Marathi

Veg Kolhapuri recipe in marathi

व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठी

ingrediant

एक गाजर

एक बटाटा

एक ढबु मिरची

एक वाटी कोबी

तीन टोमॅटो

एक तुकडा आलं

वाटाणा अर्धा वाटी

क्रीम अर्धी वाटी

सुकलेला नारियल अर्धी वाटी किसलेला

तेल दोन ते तीन चमचे

हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी चिरलेली

हिंग थोडीशी

जीरा अर्धा चमचा

हळदी अर्धा चमचा

धने पावडर अर्धा चमचा

लाल मिरची पावडर दोन चमचे

तील एक चमचा

मीठ चवीनुसार

गरम मसाला अर्धा चमचा

keema mutton recipe in Marathi.

veg Kolhapuri recipe in Marathi

Method

सगळ्या भाज्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे. नंतर लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घेणे. टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं चांगलं धून आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणे.

कढईमध्ये तेल घालुन गरम करणे. गरम झालेल्या तेलात कापलेले बताते हलके ब्राऊन होण्यापर्यंत तळणे.

नंतर बाजूला काढून ठेवणे. कोबी, गाजर आणि ढब्बू मिरची बारीक बारीक हलकी ब्राऊन होणे पर्यंत तेलात तळून घेणे. नंतर एका वाटीमध्ये काढून ठेवणे .

बारीक गॅसवर एका दुसऱ्या कढाई मध्ये तीळ आणि जिरे घालून हलकासा भाजून घेणे .

त्यामध्ये किसलेला नारळ पण घालने. नंतर हलकसं कलर चेंज होण्यापर्यंत भाजणे. मसाला भाजल्यानंतर गॅस बंद करून ठेवणे.

नंतर मसाला वाटीमध्ये काढून घेणे. मसाला थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .

एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून गरम करून घेणेे. गरम तेल मध्ये हिंग, हलदी पावडर , धने पावडर घालून मसाल्यांना हलकेसे भाजून घेणे.

ज्यावेळी या मध्ये टोमॅटो आणि आल्याची पेस्ट घालणार त्यावेळी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला पण घालुन भाजणे.

तोपर्यंत त्याला हलवत राहणे . जोपर्यंत मसाले चांगले तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला भाजून घ्या.

मसाला भाजपल्यानंतर त्यामध्ये तील, जीरा आणि नारळ पावडर घालून हलकेसे भाजून घेणे. नंतर वरून क्रीम घालून मसाल्याला चांगली तरी येईपर्यंत हलवत राहणे.

अशा प्रकारे तुमची व्हेज कोल्हापुरी तयार आहेे. Veg Kolhapuri recipe in Marathi and व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठीexplained in detail.

hyperhidrosis in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *