Mushroom matar masala recipe in Marathi

Mushroom matar masala recipe in Marathi

मशरूम मटर मसालाा रेसिपी मराठी

Ingredients

मशरूम सात-आठ

हिरव्या वाटाण्याची दाणे अर्धा कप

टोमॅटो 2_3

हिरवी मिरची एक दोन

आलं एक तुकडा

क्रीम अर्धा कप

तेल मोठे दोन तीन चमचे

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली अर्धी वाटी

मीठ चवीनुसार

हिंग अर्धा चमचा लहान

जीरा अर्धा चमचा

कसूरी मेथी एक चमचा

मोठे वेलदोडे दोन

लवंग दोन तीन

दालचिनी एक तुकडा

काली मिरी 5

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर एक चमचा

हल्दी पावडर छोटा चमचा

read more – veg Kolhapuri recipe marathi.

mushroom matar masala recipe in Marathi

METHOD

मशरूमला चांगल्याप्रकारे स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून 4_6 तुकडे करून कापून घेणे.

टोमॅटोला धून मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेणे . हिरवी मिरची धूवून देठ काढून आणि आलं सोलून धुऊन घेणे.

हे सगळे मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेणे. मोठी वेलदोडे ला सोलून घ्या. त्याच्यातले दाणे काढून सगळ्या वस्तूं चा बारीक कूट तयार करून घेणे .

पॅन मध्ये तेल घालुन गरम करणे . तेल गरम झाल्यानंतर हिंग आणि जीरा घालावा.

जीरा भाजल्यानंतर हळद पावडर , धने पावडर आणि तयार केलेली पेस्ट घालने . आणि करून घेतलेले मसाले घालावे.

त्यानंतर कसुरी मेथी पण घालनेे . मसाले तोपर्यंत हलवत राहायचे जोपर्यंत मसाल यांवर तेल तरंगत नाही .

भाजलेल्या मसाल्यांमध्ये वाटाण्याचे दाणे घालून मिक्स करून झाकून ठेवावे. दोन किंवा तीन मिनिटासाठी वाटाणे हलके नरम होण्यापर्यंत शिजवण्यासाठी ठेवणे .

आता क्रीम घालून सारखे हलवत राहणे , जोपर्यंत भाजी ला चांगली उकळी येत नाही.

भाजीला उकळी आल्यानंतर मशरूम घालने. करी जेवढी घट्ट हवी त्या हिशोबात पाणी घालावे. त्यानंतर भाजीला उकळी येईपर्यंत झाकण घालून बारीक गॅस करून शिजवत ठेवणे.

भाजी उघडून कापलेली कोथिंबीर घालनेे . मशरूम मटर मसाला भाजीला वाटीमध्ये काढून घेणे .

गार्निश करणे. गरम-गरम मशरूम मटर भाजी चपाती, पराठा नान किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता.

mushroom matar masala recipe in Marathi and मशरूम मटर मसाला रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.

ashwagandha in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *