Vangyache bharit recipe
वांग्याचं भरीत रेसिपी मराठी
Ingredients
एक मोठं वांगं
दोन कांदे बारीक कापलेले
दोन टोमॅटो कापलेले
दोन हिरवी मिरची बारीक कापलेली
चार-पाच लसूण कुड्या बारीक कापलेले
एक तुकडा आलं बारीक कापलेला
दोन चमचे तेल
लाल मिरची पावडर एक चमचा
धने पावडर अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
हिंग चिमुटभर
जिरे अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली
read more – mushroom matar masala recipe in Marathi.
vangyache bharit recipe
METHOD
सगळ्यात पहिले वांग्याला चांगलं धून घ्या . वांग्याला चाकून हे चारी बाजूने पाच ते सात छेद करून घ्या.
वांग्याला तेल लावून त्याला ग्यास वर फिरून फिरून चारी बाजूने भाजून घेणे .
पूर्णपणे शिजल्यानंतर त्याची साल काढून घेणे. नंतर त्याच्या आतला गाभा चांगला मेस smash करून वेगळे करून ठेवणे.
आता एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग , जीरा घालने. जीरा शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा घालने.
कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजणे. कांदा गुलाबी झाल्यानंतर आलं-लसण , हिरवी मिरची पण मिक्स करणे. सोनेरी रंग येई पर्यंत शिजवणे.
आता टोमॅटो मिसळून, हळद, धने पावडर , लाल मिरची पावडर पण मिक्स करणे . हे सर्व मिश्रण तेल सोडेपर्यंत भाजत राहणे.
आता वांगा पण मिक्स करणे. हलवत राहणे. दोन मिनिट अजून शिजवणे. आता गरम मसाला मिक्स करून गॅस बंद करणे. पाच मिनिटे झाकून ठेवणे.
हिरव्या कोथिंबिरीने सजवणे . तुमचे चविष्ट वांग्याचे भरीत तयार आहे. खाणे आणि भरवणे .
vangyache bharit recipe and वांग्याचे भरीत रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे थँक्यू.