Kolkata chicken chaap recipe in Marathi

Kolkata chicken chaap recipe in Marathi

कोलकाता चिकन चाप रेसिपी मराठी.

ingrediant

500 ग्राम चिकन ब्रेस्ट आणि लेग पीस

चार कांदे पेस्ट बनवून

एक चमचा लसूण पेस्ट

चार हिरव्या मिरच्या पेस्ट बनवून

एक वाटी दही

एक चमचा लाल मिरची पावडर

एक चमचा गरम मसाला

एक चमचा मोठी वेलदोडे

एक चमचा नारळ पावडर

दोन चमचे तेल

मीठ चवीनुसार

peanut butter gems cookies recipe in Marathi.

kolkata chicken chaap recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा चिकन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे . धुतल्यानंतर एका भांड्यात चिकनचे पीस ठेवून त्यामध्ये कांदा पेस्ट , लसूण पेस्ट, एक चमचा हिरवी मिरची पेस्ट, एक वाटी दही लावून घ्यावा.

आता त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , एक चमचा मोठी वेलदोडे, एक चमचा नारळ पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स मिश्रण बनवून घेणे‌.

त्याला मॅरीनेट होण्यासाठी एक तास फ्रिजमध्ये ठेवणे . Mulvyadhiche prakar .

आता गॅस चालू करून त्यावर एक भांडा ठेवून द्या. या भांड्यात तेल गरम करून घेणे.

त्यानंतर मॅरीनेट केलेले चिकनचे, एक एक पीस गरम झालेल्या तेलात घालून चांगले भाजून घेणे.

त्यानंतर त्यामध्ये जेवढी पण मॅरीनेट केलेली सामग्री राहिली असेल त्याला त्या टोप मध्ये घालून मिक्स करून घेणे .

आता त्यामध्ये दोन कप पाणी घालून 25 मिनिट साठी झाकून शिजवून घेणे .

जर चिकन मध्ये जास्त पाणी असेल तर जास्त उशीर शिजवून घेणे आणि त्याचे पाणी कमी करून घेणे.

अशाप्रकारे तुमचा चिकन छाप तयार आहे. तुम्ही त्याला भात बरोबर सुद्धा खाऊ शकता .

kolkata chicken chaap recipe in Marathi and चिकन चाप कसा बनवावा मराठी मध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *