Puran poli recipe Marathi

Puran poli recipe marathi

पुरणपोळी कशी बनवावी

ingrediant

पीठ मळण्यासाठी

गव्हाचे पीठ किंवा मैदा 350 gm

मीठ चवीनुसार

तेल किंवा तूप दोन चमचे

पुरण बनवण्यासाठी पिठी

हरभऱ्याची डाळ 150 gm

साखर किंवा गूळ 50 gm

छोटी वेलदोडे

तूप किंवा तेल

chicken chaap recipe in Marathi.

puran poli recipe marathi

METHOD

पहिल्यांदा हरभऱ्याच्या डाळीला चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवणे .

नंतर पिठाला एका भांड्यामध्ये चाळून घेणे . दोन चमचे तूप आणि चवीनुसार मीठ घालून कोमट पाण्या च्या साह्याने पिठाला नरम मळून घेणे .

मळलेल्या कणकेला सेट होण्यासाठी वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवणे .

आता भिजत घातलेल्या डाळीला कुकरमध्ये घालून गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवून घेणे.

त्यात तीन कप पाणी घालून उकळी येईपर्यंत ठेवणे . कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करणे.

कुकरमधून डाळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. डाळ थंड झाल्यानंतर पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .

नंतर गॅस चालू करून त्यावर एका कढाई मध्ये एक चमचा तेल घालून किंवा तूप घालून गरम करून घेणे.

त्या तुपात पिसलेली डाळ पिसलेली साखर किंवा गूळ घालून चांगले पाच मिनिट भाजून घेणे.

भाजल्यानंतर थंड करणे, थंड झाल्यानंतर त्यामध्ये वेलदोडे पावडर घालून पूर्ण मिश्रण एकजीव करून घेणे.

अशाप्रकारे तुमचा पुरण तयार आहे . Myths about periods in marathi.

गॅस चालू करून त्यावर तवा गरम करण्यासाठी ठेवणे. मळलेल्या पिठापासून थोडासा पीठ काढून गोळे बनवणे.

त्यावर सुके पीठ लावून थोडीशी छोटी पुरी लाटून घेणे.‌ त्यानंतर त्यात दोन चमचे पुरण भरून त्या पोळीला आपल्या बोटाच्या साह्याने गोल बनवून पिठाचा गोळा तयार करून घेणे .

पोळपाटावर थोडसं पीठ पसरून घ्या. त्यावर हा गोळा ठेवून चांगला गोल आकाराचा लाटून घ्या.

तव्याला व पुरणपोळीला वरून खालून दोन्ही बाजूने तेल लावा. पुरणपोळीचा कलर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

त्यानंतर बुटीमध्ये काढून ठेवा. अशाप्रकारे तुमच्या सर्व पुरणपोळ्या भाजून तयार करून घ्या.

puran poli recipe marathi and पुरणपोळी बनवण्याची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *