Veg manchow soup recipe in Marathi

Veg manchow soup recipe in Marathi

वेज मंचाव सूप कसे बनवावे

एक वाटी बारीक चिरलेली कोबी

एक वाटी बारीक चिरलेला गाजर

एक वाटी बारीक चिरलेली बीन्स

एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची

चार-पाच मशरूम बारीक चिरलेले

चार-पाच हिरवी कांदा बारीक चिरलेले

दोन चमचे किसलेला लसूण

दोन चमचे किसलेला आलं

एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

दोन चमचे सोयासॉस

दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक वाटी पाणी मध्ये मिक्स केलेला

दोन चमचे तेल किंवा बटर

एक चमचा कुठलेली काळी मिर्च

चार कप पाणी

मीठ चवीनुसार

एक वाटी तळलेले नूडल्स

amba lonche recipe in Marathi

veg manchow soup recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या . नंतर गॅस चालू करून एका कढाई मध्ये तेल किंवा बटर घालून गरम करून घेणे.

त्यामध्ये आलं , हिरवी मिरची आणि लसूण घालून गॅसवर थोडे वेळ भाजून घ्या .

त्यानंतर सगळ्या भाज्या बारीक चिरून चिरलेली कोबी , बीन्स , मशरूम, गाजर , शिमला मिरची आणि हिरवा कांदा घालून दोन ते तीन मिनिट साठी भाजून घेणे.

चांगले भाजल्यानंतर वरून हिरवी कोथिंबीर घालून एक मिनिट अजून थोडी वेळ भाजून घेणे. त्यानंतर चार कप पाणी घालून शिजवण्यासाठी ठेवणे .

शिजल्यानंतर वरून मीठ काळी मिरची , पाणी मध्ये घोळलेला कॉर्नफ्लोर आणि सोया सॉस मिक्स करून सारखं हलवत राहणे .

जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत गॅस चालू ठेवा . घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करणे . 11 cancer chi karane marathi.

गॅसवरून खाली उतरवून तळलेले नूडल्स घालून व्हेज मंचाव सूप प्यायला घेणे . अशाप्रकारे तुमचा व्हेज मंचाव सूप तयार आहे .

veg manchow soup recipe in Marathi and व्हेज मंचाव सूप कसे बनवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *