Vegetable noodle soup in marathi
व्हेजिटेबल नूडल्स कसे बनवावे
ingrediant
टोमॅटो दोन मिडीयम आकारचे
गाजर एक मिडीयम आकाराचा
शिमला मिरची एक मिडीयम आकाराची
हिरवे वाटाणे अर्धी वाटी सोललेले
नूडल्स 50 ते 60 ग्राम
लोणी दोन मोठे चमचे
हिरवी मिरची दोन बारीक चिरलेली
आलं एक तुकडा बारीक चिरलेला
मीठ चवीनुसार
काळी मिर्च अर्धा चमचा
पांढरी मिरची अर्धा चमचा
लिंबू चा रस
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली
vegetable noodle soup in marathi
METHOD
टोमॅटो आणि गाजर पाण्याने स्वच्छ धुऊन चिरून घेणे . त्यानंतर शिमला मिरची पाण्याने स्वच्छ धुऊन त्यातले बीज काढून बारीक चिरून घेणे.
एक मोठं भांड घेणे . गॅस चालू करून त्यावर ते भांडे ठेवणे . त्यात लोणी घालून गरम करणे.
लोणी मध्ये हिरवी मिरची आणि आलं घालून चमच्याने हलवत भाजून घेणे .
सोललेले मटार घालून दोन मिनिट भाजून घेणे . त्यानंतर टोमॅटो गाजर आणि ढब्बू मिरची घालून तीन ते चार मिनिट अजून भाजून घेणे .
सगळ्या भाज्या भाजल्यानंतर त्यात पाणी घालून पाण्यामध्ये उकळी येईपर्यंत ठेवणे. उकळी आल्यानंतर नूडल्स घालून अजून एकता उकळी आणणे.
आल्यानंतर चार ते पाच मिनिट गॅस बारीक करून मध्ये चमच्याने हलवत राहणे , चांगलं शिजवून घेणे .
मीठ , पांढरी मिर्च आणि काळी मिर्च घालून गॅस बारीक करून एक ते दोन मिनिट अजून थोडं शिजवून घेणे.
त्यानंतर गॅस बंद करणे. लिंबूचा रस , बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे. तुमचा व्हेजिटेबल सूप तयार आहे.
गरम गरम व्हेजिटेबल नूडल्स लोणी आणि हिरवी कोथिंबीर घालून सर्व करा .
vegetable noodle soup in marathi and व्हेजिटेबल नूडल्स कसे बनवावे.
thandai recipe in Marathi.